पीएफ़ : स्वतःच ठरवाल योगदान :
Employ Provident Fund |
- दहा कर्मचारी असलेला कंपन्या पीएफ़च्या अखत्यारीत येतील .
- कर्मचारीच पीएफ़चे योगदान निश्चित करतील .
- पेंशन फंडातून एकरकमी रककमी काढता येईल .
एनईएफटी : देण्याघेण्यावर शुल्क नाही :
- नवीन वर्षांपासून आता बँकांत एनईएफटीद्वारें व्यवहार शुल्क द्यावे लागणार नाही.
- एनईएफटी आता आठवड्यातून सात दिवस चोवीस तास होऊ शकेल .
- भारत बिल पेमेँट यंत्रणा प्रीपेड सोडून बिलांची रक्कम अदा करता येऊ शकेल.
रूपे- यूपीआय : आता शुल्क नाही :
Unified Payment Interface |
- ५० कोटी पेक्षाजास्त उलाढाल असलेल्या कंपन्याना बिना एमडीआर शुल्काशिवाय
- रूपे कार्ड ,यूपीआय QR Code द्वारे अदा करण्याची सुविधा असेल.
विमा पोलिसी हप्ता महाग होणार :
- इदारने चेंज लींकड आणि आयुर्विमा पोलिसी मध्ये बदल जाहीर केला आहे .
- त्यामुळे हप्ता महाग होईल .
- तसेच LIC क्रेडिट कार्डवरील व्यवहारावर शुल्क देखील संपुष्टात आणण्याची घोषणा केली आहे .
ATM : रोख काढण्यासाठी ओटीपी :
ATM OTP Rule |
- SBI ने ATM मधून १० हजार रुपया पेक्षा जास्त रोख काढण्याचे नियम बदलले आहेत .
- रात्री ८ ते सकाळी ८ पर्यंत पैसे काढण्यास ओटीपी अनिवार्य आहे .
कर्ज रेपो रेटचे कर्ज ०. २५% स्वस्त :
SBI Repo Rate |
- SBI ने रेपो रेटशी निगडित कर्जावरील व्याज ०. २५% घटवले .
- नव्या दराचा फायदा जुन्या ग्राहकांनाही मिळेल .
- कारण त्यांची रिसीट तारीखही १ जानेवारी आहे .
ज्वेलरी हॉलमार्किंग आता अनिवार्य :
Holmark |
- सोन्या चांदीच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग बंधनकारक होईल .
- परंतु ग्रामीण भागात एक वर्षा पर्यंत सूट असेल .
- दागिन्यांवर हॉलमार्किंग नियम २००० आहे , परंतु हॉलमार्क बंधनकारक नव्हते .
- त्यामुळे दागिण्याचें किमती आता वाढू शकतात .
PAN आधार लिंकसाठी ३ महिने :
Adhar & PAN Link |
- ३१ डिसेंबरपर्यंत आधारशी PAN लिंक करणे गरजेचे होते अन्यथा १ जानेवारीपासून
- पॅनकार्ड मान्य होणार नव्हते . पण त्याची वैधता वाढवून मार्च २०२० पर्यंत वेळ मिळाला आहे .
डेबिट कार्ड : फ़क्त चिप कार्ड चालेल :
chip Card |
- ३१ डिसेंबरपर्यंत जुन्या डेबिट कार्डचे रूपांतर इलेक्ट्रॉनिक चिप असलेल्या कार्डात करणे गरजेचे आहे .
- नवीन वर्षात जुन्या डेबिट कार्डाने रॊख काढता येणार नाही .
- यात ग्राहकांचा डेटा ओळखणारी मॅग्नेटिक पट्टी उपयोगाची राहणार नाही .
फास्टॅग आता जरुरी , अन्यथा टोल दुप्पट :
१५ जानेवारी नंतर राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांना फास्टॅग अनिवार्य असेल .
१ कोटी फास्टॅग दिले आहेत .
फास्टॅग नसेल तर टोल दुप्पट .
हा फास्टॅग एखाद्या स्टिकरसारखा आहे. कारच्या पुढच्या काचेवर हा टॅग लावावा लागेल. या टॅगच्या मार्फत 'कॅशलेस' म्हणजे रोख व्यवहार न करता टोल भरण्याकडे लोकांचा कल वाढवण्याचा प्रयत्न सरकार करतंय.
या विषयी तुम्हाला काय वाटते हे आह्माला Comment करून सांगा .
0 Comments